top of page
वर्तमानपत्रे, मासिके, वृत्तवाहिन्या यासह इतर डिजीटल माध्यमांमध्ये पक्षाशी निगडीत येणा-या बातम्या आणि लेख हे याठिकाणी वाचता येतील.
मुलाखती आणि लेख
NCP-SP
Jul 22, 20242 min read
समतेची वारी- सामाजिक द्वेष वाढवणाऱ्या घटनांची संख्या वाढत असताना सामाजिक समता आणि एकात्मतेचे तत्त्वज्ञान रुजवणारा वारीचा सोहळा आशेचा किरण आहे. वारीत सहभागी होताना मनात उमटलेले विचारतरंग.
सामाजिक द्वेष वाढवणाऱ्या घटनांची संख्या वाढत असताना सामाजिक समता आणि एकात्मतेचे तत्त्वज्ञान रुजवणारा वारीचा सोहळा आशेचा किरण आहे. वारीत...
10
NCP-SP
Jul 20, 20244 min read
भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीत डेरेदाखल, - शरद पवारांनी थेट विधानसभेचं गणित मांडलं, जागांचा आकडा सांगितलं!
ABP माझा, ११ जुलै २०२४ गेल्या काही दिवसांपासून सुधाकर भालेवर हे भाजपला सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा रंगली होती. भाजपाला रामराम ठोकत ते...
80
NCP-SP
Jul 19, 20243 min read
आपल्याला सरकार बदलायचं आहे....!राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
पुणे दि. १३ जून आपल्या बारामतीत बदल होतोय तो आणखी चांगला करण्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सर्वजण मिळून करू. तुमची...
30
NCP-SP
Jul 19, 20242 min read
शेतकऱ्यांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार साहेब यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
बारामती दि. २० जून जानाई शिरसाई व पुरंदर उपसासिंचन योजना दुष्काळी भागाला न्याय देणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या योजनांच्या मान्यता...
10
NCP-SP
Jul 19, 20242 min read
शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत सूर्यकांताताई पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश
मुंबई दि.२५ जून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता...
10
NCP-SP
Jul 19, 20241 min read
आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका संशयास्पद- राज राजापूरकर
मुंबई- दि. २५ जून राज्य सरकारमधील मंत्री तथा सरकारमधील नेत्यांच्या वतीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय ज्याप्रमाणे हाताळत आहे. या...
10
NCP-SP
Jul 19, 20241 min read
NEET - UG पेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना सुप्रियाताई सुळे यांचे पत्रपेपरफुटीवर चर्चा करण्यासाठी लोकसभेतील कामकाज स्थगित करा : खासदार सुप्रियाताई सुळे
नवी दिल्ली दि. २८ जून राज्यातच नव्हे तर देशात सध्या नीट पेपर फुटी प्रकरण गाजत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज बाजूला ठेवून नीट...
30
NCP-SP
Jul 19, 20242 min read
अर्थसंकल्प केवळ शब्दांचा फुलोरा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
कोल्हापूर- दि.२९ जून खिशात ७० रुपये मग १०० रुपये खर्च करणार कसे? हा अर्थसंकल्प म्हणजे शब्दांचा फुलोरा आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस...
20
NCP-SP
Jul 19, 20242 min read
हे सरकार सामान्यांचे नाही तर मलिदा खाणाऱ्यांचे सरकार - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार
मुंबई दि. २ जुलै केंद्र सरकारने महाराष्ट्रातील को-ऑपरेटिव्ह बँकेला २ हजार कोटी रुपये दिले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला...
20
NCP-SP
Jul 19, 20242 min read
सरकारकडून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम1500 रुपयात काय येणार? लाडकी बहीण योजनेवरुन सरकरला सुनावलं! - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे
पुणे दि. ५ जुलै उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हापासून महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली आहे तेव्हापासून...
20
bottom of page