top of page
Add a heading (72).png

NCP-SHARAD PAWAR PARTY MANIFESTO

MANIFASTO 2024

This manifesto represents not just a political statement, but a pledge to restore the spirit of consensus and inclusive decision-making as envisioned by Dr. Babasaheb Ambedkar, the architect of the Indian constitution.

Throughout its history, Maharashtra has consistently risen in times of challenge, steering the nation through critical struggles and shaping its intellectual path. Now more than ever, there is a need to continue this tradition. The strategy seems to be to undermine the identity of Maharashtra, cripple its influential leaders, weaken our economy and politically marginalised every party in the State. The instability in Maharashtra due to BJP's gameplans is unprecedented which is causing regression in all fields.In the interest of every citizen of India, the Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar is wanting to change this narrative. We are committed to the democratic values, inclusive development and pluralism. Respecting the emotions of the people, we present this manifesto.

  • Whatsapp
  • Instagram
  • Facebook
  • X
  • Telegram
  • Youtube
  • Whatsapp
  • Instagram
  • Facebook
  • X
  • Telegram
  • Youtube

(ENGLISH)

  • Whatsapp
  • Instagram
  • Facebook
  • X
  • Telegram
  • Youtube

(मराठी)

जाहीरनामा
2024

देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थितरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राची सर्व आघाड्यांवर पीछेहाट होते आहे. हे चित्र पालटविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या भावना समजून घेत, विकासाची दिशा काय असावी, याचे आमचे चिंतन सदैव सुरू असते, त्या विचारमंथनातूनच आलेला हा ‘शपथनामा ’ आम्ही सादर करतो आहोत. 
 

इतिहासात जेव्हा जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने आपली तलवार परजली आहे. विचारांची लढाई लढताना देशाला मार्गदर्शन केले आहे. ही परंपरा चालविण्याची कधी नव्हे तेवढी आज गरज आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचायचे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात स्थान असलेल्या नेत्यांना पांगळे करायचे, आर्थिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्राला दुबळे बनवायचे, महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाला आपला बटीक करायचे, असेच धोरण राबविले जाते आहे. देशात आणि महाराष्ट्रात कधी नव्हे एवढी अस्थिरता भाजपाच्या कार्यपद्धतीमुळे निर्माण झालेली आहे. हे चित्र पालटविण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. जनतेच्या भावना समजून घेत, विकासाची दिशा काय असावी, याचे आमचे चिंतन सदैव सुरू असते, त्या विचारमंथनातूनच आलेला हा 'शपथनामा' आम्ही सादर करतो आहोत.

  • Whatsapp
  • Instagram
  • Facebook
  • X
  • Telegram
  • Youtube

(ENGLISH)

  • Whatsapp
  • Instagram
  • Facebook
  • X
  • Telegram
  • Youtube

(मराठी)

bottom of page